Harshwardhan Sapkal : कोळी समाजाच्या हक्कांसाठी ‘करो या मरो’

पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाला शासनाच्या धोरणांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समाजाला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आता निर्णायक पावले उचलण्याची वेळ आली आहे. शासनाच्या जाचक धोरणांमुळे पारंपरिक मच्छिमारांचे जगणे कठीण झाले आहे. मासेमारी क्षेत्रात ठेकेदार व भांडवलदार शिरल्याने कोळी समाजावर … Continue reading Harshwardhan Sapkal : कोळी समाजाच्या हक्कांसाठी ‘करो या मरो’