Maharashtra : शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांसाठी ठरतोय अडथळा
राज्यात मराठा आरक्षणाचा मत चोरीचा वाद सुरू असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एक नवा नाट्यमय अध्याय उलगडत आहे. मराठा आरक्षणाच्या आगीतून बाहेर पडत नाही तोच शक्तिपीठ महामार्गाचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. नागपूर ते गोवा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध वाढत आहे. या … Continue reading Maharashtra : शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांसाठी ठरतोय अडथळा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed