Parinay Fuke : जनतेच्या मनात ‘हिट’, आरोग्याच्या बाबतही अगदी ‘फिट’

राजकारण म्हणजे रोजचेचे युद्ध. टीका करणारे, भेटायला येणारे, कार्यकर्ते असा सगळ्यांचाच गराडा. त्यातही महत्वाचं एखादं पद असेल तर अशा व्यक्तीला बरेचदा उसंतही घेता येत नाही. धकाधकीच्या जीवनात रोजचं कामकाज आणि फिटनेस यांच्या सुवर्णयोगाचं महत्व पटवून दिलं ते आमदार डॉ. परिणय फुके यांनी. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, बॉलीवूडस्टार यांच्या जीवनशैलीबद्दल सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. कामाच्या … Continue reading Parinay Fuke : जनतेच्या मनात ‘हिट’, आरोग्याच्या बाबतही अगदी ‘फिट’