Akola : मुसळधार पावसाच्या ‘रण’भूमीत आमदारांनी दिला ‘धीर’
आधीच विकासाच्या उंबरठ्यावर थांबलेलं अकोला, आता पावसाच्या कहराने पूर्णतः ढवळून निघालं आहे. या संकटाच्या काळात आमदार रणधीर सावरकर प्रशासनाला जागं करत आहेत. विदर्भातील अकोला जिल्हा जिथे अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो, तिथे आता सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शहरातील रस्ते, घरं, शाळा, दुकाने जलमय केली आहे. … Continue reading Akola : मुसळधार पावसाच्या ‘रण’भूमीत आमदारांनी दिला ‘धीर’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed