प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांच्यासाठी ‘हाय लेव्हल फिल्डिंग’

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. या पराभवाचा आधार घेत राज्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हटाव मोहिम सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं. त्याचं श्रेय प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना देण्यात आलं. त्यानंतर लगेच पुढं आलेल्या विधानसभा निवडणुकी नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार बनले. काँग्रेसच्या एका गटानं … Continue reading प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांच्यासाठी ‘हाय लेव्हल फिल्डिंग’