Sudhir Mungantiwar : हिंदीवर वाद दुर्दैवी; मराठीवर कुठलाही दबाव नाही

महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद पेटला आहे. विरोधकांच्या दबावामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एका मोठ्या वादळाने जोर धरला आहे. शाळांमध्ये मराठी भाषेच्या अस्मितेसोबतच हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्न राज्यभरात गाजतोय. राज्य सरकारने पहिल्या वर्गापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा जीआर जारी केला होता. ज्यावरून विरोधकांनी जोरदार विरोध … Continue reading Sudhir Mungantiwar : हिंदीवर वाद दुर्दैवी; मराठीवर कुठलाही दबाव नाही