Maharashtra Police : हेड कॉन्स्टेबल ठरणार न्यायाचा नवा प्रहार

राज्यात गुन्हेगारीच्या वाढत्या सावटामुळे पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गृहविभागाने हेड कॉन्स्टेबलना गुन्हे तपासाचे अधिकार देत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही प्रचंड वेगाने वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर पोलिस दलावरचा ताण वाढला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्हे उकलण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. विशेषतः ग्रामीण भागात … Continue reading Maharashtra Police : हेड कॉन्स्टेबल ठरणार न्यायाचा नवा प्रहार