Amit Shah : देशभरात वाजणार हवाई हल्ल्याचा सायरन

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देश सज्जतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलतो आहे. लवकरच संपूर्ण देशात एकाच वेळी सायरन वाजणार असून, नागरिकांच्या सज्जतेची कसोटी लागणार आहे. देशातील सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची परिसीमा गाठली आहे. या पार्श्वभूमीवर, भारत … Continue reading Amit Shah : देशभरात वाजणार हवाई हल्ल्याचा सायरन