Political Drama : मोटा भाईंचा डिसिजन म्हणजे ‘अरे, आमची नोकरी गेली’!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयके मांडली. ज्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना पदावरून हटवण्याची तरतूद आहे. देशाच्या राजकीय रंगमंचावर सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाने जणू रणभूमीचे स्वरूप धारण केले आहे. या अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यातील शेवटच्या दिवसांत, केंद्रीय … Continue reading Political Drama : मोटा भाईंचा डिसिजन म्हणजे ‘अरे, आमची नोकरी गेली’!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed