Harish Pimple : पेशंट विचारतात, अतिथी तुम कब आओगे?
अकोला जिल्ह्यातील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील गैरहजर कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना गंभीर त्रास होत आहे. आमदार हरीश पिंपळे यांनी अचानक भेट देऊन रुग्णालयातील धक्कादायक परिस्थितीवर त्वरित कारवाईचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील रुग्णालयांची व्यवस्था ढासळल्याचे चित्र उभे राहिले आहे. विशेषतः विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला यांसारख्या जिल्ह्यांमध्ये शासकीय आणि प्रायव्हेट रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे … Continue reading Harish Pimple : पेशंट विचारतात, अतिथी तुम कब आओगे?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed