मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची इच्छा अन् नागपुरात ‘ताज’

मुंबईतील हॉटेल ताजी ची जगभरात प्रसिद्धी आहे. तर हॉटेल ताज नागपुरात देखील निर्माण व्हावे, अशी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यानंतर ताज ग्रुपकडून या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद आला आहे.  नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना जागतिक दर्जाच्या ताज हॉटेलच्या लक्झरीचा अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची इच्छा व्यक्त करताच, … Continue reading मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची इच्छा अन् नागपुरात ‘ताज’