Navneet Rana: पंधरा सेकंदांचा इशारा पडला महागात

भाजप नेत्या नवनीत राणा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. हैदराबाद न्यायालयाने त्यांना समन्स बजावले असून, 28 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना हैदराबाद न्यायालयाने समन्स बजावले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्यांच्या पक्षाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. … Continue reading Navneet Rana: पंधरा सेकंदांचा इशारा पडला महागात