मोठ्या महापालिकांना हो हो, तर लहान महापालिकांना नो नो 

राज्यातील प्रत्येक महापालिकेत आयुक्त पदाची नियुक्ती होत असते. तर मोठ्या महापालिकांकडे जाण्यास अधिकारी होकार देतात. परंतु लहान महापालिकांकडे दुर्लक्ष करतात.  राज्यातील महापालिका क्षेत्रात प्रशासनाचा गाडा हाकण्यासाठी मोठ्या महापालिकांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांची स्पर्धा दिसत असली, तरी छोट्या महापालिकांकडे मात्र त्यांची पाठ फिरल्याचे चित्र दिसून आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महानगरपालिकांमध्ये आयुक्तपदासाठी वरिष्ठ … Continue reading मोठ्या महापालिकांना हो हो, तर लहान महापालिकांना नो नो