Nana Patole : इंदिरा गांधी असत्या, तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते

पहलगाम येथे झालेल्या माओवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून अद्यापही ठोस निर्णय न घेण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जबरदस्त हल्लाबोल केला आहे. हल्ल्यानंतर केंद्र सरकारची भूमिका निष्क्रिय असल्याचा आरोप करत, पटोलेंनी थेट इंदिरा … Continue reading Nana Patole : इंदिरा गांधी असत्या, तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते