Maharashtra : मतभेदांच्या घरात देवा भाऊंचा संवादाचा दरबार

महायुतीत दोन मंत्र्यांमध्ये बैठकीच्या अधिकारावरून सुरू झालेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. अडचण असेल तर थेट माझ्याशी बोला, असा स्पष्ट संदेश देत त्यांनी समन्वय आणि संवादाचा मार्ग सुचवला आहे. सत्ताधारी पक्षात अंतर्गत विसंवादाचे सूर पुन्हा एकदा बाहेर पडले आहेत. राजकारण सध्या महायुतीतील दोन नेत्यांमधील मतभेदांमुळे गडबडलेले दिसत आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ … Continue reading Maharashtra : मतभेदांच्या घरात देवा भाऊंचा संवादाचा दरबार