Chandrashekhar Bawankule : नागपूर-चंद्रपूरमध्ये माफियांचीच माया

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात वाळूमाफियांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. महसूल मंत्र्यांच्या गृह जिल्ह्यातच सुरू असलेल्या या अवैध तस्करीकडे प्रशासनाने डोळेझाक न करता सखोल तपासणीची मागणी वाहतूकदार संघटनांनी केली आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात वाळूमाफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. दररोज हजारो फूट वाळू बेकायदेशीररीत्या उत्खनन करून नागपूरमार्गे वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, याच भागातून … Continue reading Chandrashekhar Bawankule : नागपूर-चंद्रपूरमध्ये माफियांचीच माया