Nagpur : मोदींच्या आगमनाने गर्दीचा महापूर, नागपूर मेट्रो देणार प्रवासात सुरूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या गर्दीचा विचार करून महामेट्रोने नागपूरकरांसाठी विशेष मेट्रो सेवा उपलब्ध करून दिली आहे. नागपूर शहरात 30 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष दौरा होणार आहे. या दौऱ्यादरम्यान, ते हिंगणा रोडवरील माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील. … Continue reading Nagpur : मोदींच्या आगमनाने गर्दीचा महापूर, नागपूर मेट्रो देणार प्रवासात सुरूर