इलेक्शन नंतर आता Narendra Modi करतील निवडणूक आयुक्तांचे सिलेक्शन

विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवीन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात येणार आहे.  भारताच्या पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती पुढील आठवड्यात महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. विद्यमान निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्याआधीच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव निश्चित … Continue reading इलेक्शन नंतर आता Narendra Modi करतील निवडणूक आयुक्तांचे सिलेक्शन