Maharashtra : शेतीच्या मुळाशी घाव घालणाऱ्यांचे परवाने उपटले

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पाठीवर घाव घालणाऱ्या खत विक्रेत्यांची पोलखोल झाली आहे. साठ्यातील गोंधळ उघड झाल्याने कृषी विभागाने राज्यभरात कारवाईचा बडगा उगारला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने अखेर कठोर पवित्रा घेतला आहे. खरीप हंगाम सुरू असतानाच राज्यभरात काही खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने मोठ्या … Continue reading Maharashtra : शेतीच्या मुळाशी घाव घालणाऱ्यांचे परवाने उपटले