Gadchiroli : दीड कोटींचा धान घोटाळा उघड
गडचिरोली जिल्ह्यात परत एकदा धान घोटाळ्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून गडचिरोलीतील धानाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जिल्ह्यात धान खरेदी व साठवण प्रक्रियेत अनियमिततेचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दिवसांत विशेषतः राइस मिल मालकांना धमकावण्याच्या घटनांमध्ये … Continue reading Gadchiroli : दीड कोटींचा धान घोटाळा उघड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed