Yavatmal : वर्दीची शान खाली, गुन्हेगारांची मान उंचावली
वणी शहरात भररस्त्यात पोलिसांवर आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच जमावाने हल्ला चढवला, वर्दी फाडली, आणि कायदा गुन्हेगारांच्या ताब्यात गेला. सरकारच्या निष्क्रियतेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा बळी जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. वणी शहरात 9 मार्चला घडलेली घटना म्हणजे केवळ एका गुन्हेगारी मानसिकतेचा परिपाक नाही, तर राज्याच्या ढिसाळ प्रशासनाचे धक्कादायक अपयश आहे. कायद्याचा सन्मान रस्त्यावर चिरडला … Continue reading Yavatmal : वर्दीची शान खाली, गुन्हेगारांची मान उंचावली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed