Nagpur Fly Over : पारडीचा पूल; ‘खडा हुआ नहीं की गिरा’

नागपूरच्या पारडी उड्डाणपुलाचे उद्घाटन थाटामाटात झाले, पण अवघ्या 24 तासांतच काँक्रीट कोसळून नागपूरकरांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरच्या पूर्व भागातील पारडी उड्डाणपूल तब्बल साडेनऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मोठ्या दिमाखात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, अवघ्या 24 तासांतच पुलाचा काही भाग कोसळल्याने नागपूरकरांचा संताप अनावर झाला आहे. हा पूल नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारला गेला की, … Continue reading Nagpur Fly Over : पारडीचा पूल; ‘खडा हुआ नहीं की गिरा’