Maharashtra : सरकारी नोकरीत भत्त्यांचा वसंत 

खिशात सुखाचे थेंब पडण्याची तयारी सुरू झाली आहे. जुलैपासून महागाई भत्त्याच्या वाढीचा सुगंध दरवळायला लागणार आहे. सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी आणि उत्साह वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे. लवकरच देशभरातील सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नव्या वेतनमानाचा लाभ मिळणार … Continue reading Maharashtra : सरकारी नोकरीत भत्त्यांचा वसंत