Parinay Fuke : स्वातंत्र्य दिनी नशेच्या सावटावर आमदारांचा प्रहार

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्यात जागर नशामुक्ती अभियान राबवून तरुणांना आणि समाजाला नशेचे दुष्परिणाम समजावले गेले. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रश्न जोरदार चर्चेत आहे. विशेषतः विदर्भातील नागपूर, अकोला, भंडारा अशा जिल्ह्यांमध्ये या तस्करीच्या घटनांमुळे प्रशासन आणि पोलिसांकडे सतत लक्ष वेधले जात आहे. पोलिस प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देत अनेक मोहीम … Continue reading Parinay Fuke : स्वातंत्र्य दिनी नशेच्या सावटावर आमदारांचा प्रहार