Central Government : पाकच्या दिशेने व्यापारी दरवाजे बंद
भारत सरकारने पाकिस्तानवर पूर्ण आयात बंदी घालून मोठा निर्णय घेतला आहे. आता पाकिस्तानमधून कोणतीही वस्तू देशात येणार नाही, ही बंदी तात्काळ लागू झाली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर आता भारतात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी थेट आणि अप्रत्यक्ष … Continue reading Central Government : पाकच्या दिशेने व्यापारी दरवाजे बंद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed