Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा खात्मा
पहलगाम इथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेतली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चिघळला आहे. सीमारेषेवरची परिस्थिती तापली आहे. युद्धसदृश वातावरण निर्माण झालं आहे. भारताकडून दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत मिळत होते. मात्र अखेर मध्यरात्री त्याची अंमलबजावणी झाली. केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्टवर ठेवून, 7 … Continue reading Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा खात्मा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed