Prakash Ambedkar : अर्थव्यवस्थेच्या ताब्यासाठी जागतिक महासत्ता भिडणार

भारताला आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी वेळेत ठोस धोरणे आखण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. आगामी महायुद्धं ही सीमांसाठी नव्हे, तर अर्थव्यवस्थेच्या ताब्यासाठी लढली जातील, अशी अचूक भविष्यवाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 75 वर्षांपूर्वी केली होती. आजच्या जागतिक आर्थिक घडामोडी पाहता, बाबासाहेबांचे हे भाष्य अक्षरशः सत्यात उतरल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि माजी … Continue reading Prakash Ambedkar : अर्थव्यवस्थेच्या ताब्यासाठी जागतिक महासत्ता भिडणार