Operation Sindoor : इस्रोचे उपग्रह बनले भारताचे गुप्त शस्त्र

आता युद्ध केवळ जमिनीवर नाही, तर आकाशातूनही लढले जात आहे. इस्रोच्या अत्याधुनिक उपग्रहांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक नजर ठेवत भारताच्या संरक्षणात निर्णायक भूमिका बजावली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) उपग्रह आता केवळ विज्ञानाच्या मर्यादित कक्षा ओलांडून थेट देशाच्या सीमांच्या रक्षणात निर्णायक भूमिका बजावत आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी तळ, लष्करी हालचाली आणि गुप्त रडार स्टेशन यांचा … Continue reading Operation Sindoor : इस्रोचे उपग्रह बनले भारताचे गुप्त शस्त्र