Prakash Ambedkar : युद्धविरामामुळे भारताला प्रचंड नुकसान

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत-पाकिस्तान तणावावर टीका करत युद्धविरामामुळे भारताला मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप केला. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त वातावरण अधिकच तापले आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट भारत सरकारवर टीकेची झोड उठवत, अनेक ठळक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं आहे. त्यांच्या … Continue reading Prakash Ambedkar : युद्धविरामामुळे भारताला प्रचंड नुकसान