देश होणार सागरी क्षेत्रात Navy मुळं शक्तीशाली

भारतीय नौदलात युद्धनौका आणि पाणबुडींचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मुंबईत हा सोहळा पार पडला. भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू आहे. भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्याशर जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. भारतात … Continue reading देश होणार सागरी क्षेत्रात Navy मुळं शक्तीशाली