फिनिक्स मॅरेथॉनमुळे Nagpur ठरणार फिटनेस मध्ये प्रेरणादायी

भारतीय हवाई दलाच्यावतीने नागपूरमध्ये प्रथमच फिनिक्स मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या मुख्यालय देखभाल कमांडच्या स्थापनेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूरमध्ये प्रथमच फिनिक्स मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 16 फेब्रुवारी 2025 रोजी वायुसेना नगर येथे हा भव्य सोहळा पार पडणार आहे. भारतीय हवाई दलाच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या विशेष उपक्रमात, हवाई … Continue reading फिनिक्स मॅरेथॉनमुळे Nagpur ठरणार फिटनेस मध्ये प्रेरणादायी