Voice of India : खासदारांचे शिष्टमंडळ जागतिक मंचावर मांडणार भारताची बाजू
भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, आता सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर जाऊन भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणार आहे. भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देताना पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आता भारत सरकार त्या कारवाईमागील भूमिका आणि पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या धोरणांविरोधात ठाम मत मांडण्यासाठी जगाच्या पटलावर उतरते … Continue reading Voice of India : खासदारांचे शिष्टमंडळ जागतिक मंचावर मांडणार भारताची बाजू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed