Amrit Bharat Station Scheme : अमरावतीच्या रेल्वे स्थानकाचा होणार मेकओव्हर

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अमरावती, बडनेरा आणि धामणगाव या विदर्भातील तीन रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेचा सुवास आता विदर्भाच्या मातीपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांमध्ये अमरावती जिल्ह्यातील तीन प्रमुख स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या तीन गावांचे पूर्णतः आधुनिकीकरण होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद, सुरक्षित … Continue reading Amrit Bharat Station Scheme : अमरावतीच्या रेल्वे स्थानकाचा होणार मेकओव्हर