Indian Railways : चौथी लाईन बनणार विदर्भाचा विकासमार्ग

रेल्वेच्या चौथ्या रुळावरून आता विदर्भाच्या प्रगतीची गाडी भरधाव धावणार आहे. केंद्र सरकारच्या कोटींच्या महायोजनेत नागपूर-इटारसी चौथी लाईनसह चार महत्वाचे प्रकल्प मंजूर. पायाभूत सुविधा म्हणजे विकासाची अस्सल रेषा असते. ती रेषा जेव्हा विदर्भासारख्या उपेक्षित भागातून धावू लागते, तेव्हा त्या रेल्वे ट्रॅकवर फक्त डबे नाही, तर भविष्यातील आशा, संधी आणि आर्थिक चैतन्यही धावू लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Continue reading Indian Railways : चौथी लाईन बनणार विदर्भाचा विकासमार्ग