Chandrapur : कोळसा नगरी ते इंडस्ट्रियल पावरहाऊस 

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. एका दिवसात 12 कंपन्यांनी भरीव गुंतवणुकीसह रोजगारनिर्मितीची ग्वाही दिली. राज्यातील सर्वाधिक 17 हजार 431 कोटींच्या गुंतवणुकीसह चंद्रपूर आता महाराष्ट्राचा नवीन उद्योग हब ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या “औद्योगिक गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्मिती” या 100 दिवसीय विशेष कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात अभूतपूर्व औद्योगिक क्रांती घडणार आहे. एकाच दिवसात 12 नामवंत … Continue reading Chandrapur : कोळसा नगरी ते इंडस्ट्रियल पावरहाऊस