Buldhana : जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय

सुटाळा खुर्द ग्रामपंचायतीने गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टीत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द ग्रामपंचायतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवून ग्रामीण शिक्षणाच्या क्षेत्रात सकारात्मक वळण दिले आहे. जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास टिकवून ठेवत शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीने थेट … Continue reading Buldhana : जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय