Nitin Gadkari : नागपूरच्या मातीतून निघतोय शाश्वत विकासाचा महामार्ग

नागपूर जिल्ह्यात गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरातून साकार झाला पर्यावरणपूरक रस्त्यांचा नवा अध्याय.राज्याच्या 100 दिवस योजनेतून साकारलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाला नवसंजीवनी देणारा ठरत आहे. नागपूर जिल्ह्यात प्लास्टिक आणि कचऱ्याचा पुर्नवापर करून पर्यावरणपूरक आणि टिकाऊ रस्ता बांधण्यात आला आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातील विकासाच्या नकाशावर एक नवा अध्याय ठरतो आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी … Continue reading Nitin Gadkari : नागपूरच्या मातीतून निघतोय शाश्वत विकासाचा महामार्ग