Nagpur BJP : आई रडली, कळवळली पण आमदाराचा असंवेदनशीलपणा

आपल्या पोटचा गोळा डोळ्यासमोरून दिसेनासा झाला. अशात एका आईची काय अवस्था होणार. पण भाजपच्या आमदारला ही व्यथा, वेदना कळली नाही. घार हिंडते आकाशी, झांप घाली पिल्लांपासी हे संत जनाबाईंच्या अभंगातील वाक्य आठवा. एखाद्या आईच्या डोळ्यासमोरून तिचं पिल्लू हरवलं तर तिच्या काळचा ठोका चुकतो. मुलगा वयानं कितीही मोठा झाला तरी तो आईसाठी लहानच असतो. अशीत एक … Continue reading Nagpur BJP : आई रडली, कळवळली पण आमदाराचा असंवेदनशीलपणा