Devendra Fadnavis : धरणांच्या कुशीतून शेतकऱ्यांच्या हृदयात संपन्नतेची नदी

राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावत शाश्वत सिंचनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकरी आणि पुनर्वसित गावांसाठी नवदिशा ठरवणारे निर्णय घेण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. जलसंपदा विभागाच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देऊन शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त … Continue reading Devendra Fadnavis : धरणांच्या कुशीतून शेतकऱ्यांच्या हृदयात संपन्नतेची नदी