Yavatmal : थेंब थेंब पाण्याचे स्वप्न अन् रखडलेल्या कामांची वाळवंटे
जलजीवन मिशनच्या अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या योजनांमध्ये वेग नसल्याने प्रशासन आता गंभीर झालं आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी थेट हस्तक्षेप करत ठेकेदारांना जबाबदार धरत कठोर निर्देश जारी केले. ‘जल ही जीवन है’ ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता ती प्रत्यक्षात उतरवायची असेल, तर जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची वेगाने पूर्तता झाली पाहिजे. निधीची कमतरता … Continue reading Yavatmal : थेंब थेंब पाण्याचे स्वप्न अन् रखडलेल्या कामांची वाळवंटे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed