Nagpur : मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट, वाहतूक नियंत्रण ठेवणार अप टू डेट 

नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) कार्यान्वित केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) चं नागपूरमध्ये प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे. शहरातील … Continue reading Nagpur : मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट, वाहतूक नियंत्रण ठेवणार अप टू डेट