Mahayuti : लाडक्या बहिणींसाठी निधीमध्ये कपात अन् शिवसेना नेते संतापात

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मोठी निधी कपात झाल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला थेट इशारा दिला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पानंतर महायुतीच्या अंतर्गत नाराजी समोर … Continue reading Mahayuti : लाडक्या बहिणींसाठी निधीमध्ये कपात अन् शिवसेना नेते संतापात