Akola Shiv Sena : अकोल्यात निष्ठावानांची विकेट पडतेय 

अकोल्यात शिंदे गटात वादळ आधीच आलंय, पण आता ते उघडपणे गरजायला लागलंय. गोपीकिशन बाजोरियांच्या खेळीवर कार्यकर्ते पेटलेत, आणि पक्षात नाराजी नाट्य सुरू झाले.  आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे सर्व राजकीय पक्ष संघटन बांधणीला लागले आहेत. जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत नाराजी उघडपणे दिसून आली आहे. त्यानंतर आता शिवसेना शिंदे … Continue reading Akola Shiv Sena : अकोल्यात निष्ठावानांची विकेट पडतेय