Shiv Sena Akola : ‘गोपीसेठ’चा काटा काढण्यासाठी फिल्डिंग 

अकोल्यातील शिंदे सेनेच्या नेत्याचा पद्धतशीर काटा काढण्यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावण्यात आली आहे. यासाठी मुंबईमध्ये अनेकांनी आवाज बुलंद केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी फारकात घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेत. शिंदे यांच्या पाठोपाठ ठाकरेंचे अनेक शिलेदार ‘मशाल’ खाली टाकून धनुष्यबाण हाती घेऊन त्यांच्यासोबत महायुतीमध्ये सत्तारूढ झाले. त्यामुळे राज्यभर … Continue reading Shiv Sena Akola : ‘गोपीसेठ’चा काटा काढण्यासाठी फिल्डिंग