Nagpur : ज्ञानमंदिरात अपात्रतेची घुसखोरी, आता सत्यशोधकांचा प्रवेश

राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये अपात्र कर्मचाऱ्यांना शासकीय वेतन देऊन शालार्थ आयडी वाटपाचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आता विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं आहे. राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात एक गूढ आणि काळवंडलेलं पान उलगडण्याच्या दिशेने महायुती सरकारने निर्णायक पाऊल उचललं आहे. शाळा हे ज्ञानाचं मंदिर असतानाही तिथे अपात्र शिक्षक … Continue reading Nagpur : ज्ञानमंदिरात अपात्रतेची घुसखोरी, आता सत्यशोधकांचा प्रवेश