Shalarth ID scam : नागपूरनंतर अमरावती विभागातही चौकशीची सुरुवात

नागपूरमधील शिक्षक घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच, आता अमरावती विभागातील शालार्थ आयडींचीही सखोल चौकशी होणार आहे. राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती आता अमरावती विभागातही पोहोचली आहे. नागपूर शिक्षण विभागातील 540 बोगस शालार्थ आयडी प्रकरणानंतर शिक्षण यंत्रणेत मोठा धक्का बसला आहे. आता अमरावती विभागातील शालार्थ आयडींचीही सखोल चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची गांभीर्याने … Continue reading Shalarth ID scam : नागपूरनंतर अमरावती विभागातही चौकशीची सुरुवात