Akola Police : भारती, लोहार, निकम आणि आता अर्चित चांडक

एखाद्या नेत्याचा किंवा आमदाराचा उदो उदो प्रत्येक जण करतात. एखाद्या महाराजाचा उदो उदो सगळीकडे केला जातो. त्यांची मिरवणूक निघते. पण अकोला हे शहर असे आहे की, ज्यांनी ज्यांनी अकोल्यासाठी काही केले त्यांना अकोलेकर डोक्यावर घेऊन नाचले आहे. अकोला हे पूर्वीपासून दंगलींचं गाव म्हणून ओळखलं जात. एकूणच जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम अश्या दंगली होत असतात. आतापर्यंत अनेक … Continue reading Akola Police : भारती, लोहार, निकम आणि आता अर्चित चांडक