Nagpur Police : सीएमच्या गावात वाहतुकीसाठी अर्चित चांडक उतरले मैदानात

नागपूरच्या रस्त्यांवर गोंधळाचे जाळे फाडत एक तरुण आयपीएस नव्या शिस्तीची मशाल घेऊन उतरले आहेत. अर्चित चांडक यांच्या धडाडीमुळे आता मुख्यमंत्र्यांच्या गावात वाहतूक नव्या वळणावर येण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरमधील वाहतूक व्यवस्थेबाबत तिढा कायम होता. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचे हे गाव आहे. परंतु … Continue reading Nagpur Police : सीएमच्या गावात वाहतुकीसाठी अर्चित चांडक उतरले मैदानात