IPS Archit Chandak : अकोल्यातील गौ तस्करांच्या मुस्क्या आवळणार 

अकोल्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरसारख्या मोठ्या शहरात यशस्वी कामगिरी बजावलेले अर्चित चांडक आता अकोल्यात कायद्याचा ठाम आणि पारदर्शक आवाज बनतील, अशी अपेक्षा आहे. अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी सुरू झाली आहे. या गोवंश तस्करीला पोलीस विभागाची छुपी साथ आहे. गोवंश तस्करी करणाऱ्यांशी पोलीस विभागातील काही … Continue reading IPS Archit Chandak : अकोल्यातील गौ तस्करांच्या मुस्क्या आवळणार