Lohit Matani : एसी मधून नाही, आता मैदानात उतरून लावणार ट्राफिकला शिस्त 

नागपूरच्या वाहतूक गोंधळाला आता चपळ बुद्धी आणि मैदानात उतरलेल्या नेतृत्वाची साथ मिळाली आहे. विकासपुरुष नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरीत IPS लोहित मतानी रस्त्यांवर उतरले असून, ट्रॅफिक शिस्तीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. विदर्भाची राजधानी, शिक्षण आणि उद्योगांचे उगमस्थान, आणि आता झपाट्याने होत असलेलं ‘स्मार्ट सिटी’मध्ये रूपांतर. पण या प्रगतीच्या प्रवासात एक अडथळा … Continue reading Lohit Matani : एसी मधून नाही, आता मैदानात उतरून लावणार ट्राफिकला शिस्त